- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नमस्कार मित्रांनो आपले Learn with Bhavesh या ब्लॉग वर स्वागत आहे. माझे नाव भावेश कोठारी आहे. मी मराठी या विषयात bachalor ची पदवी प्राप्त केली असून माझे D.Ed. झालेले आहे.
तुम्हाला या ब्लॉग मध्ये मराठी विषयातील व्याकरण लेखन , निबंध, पत्र व्यवहार याबद्दल माहिती मिळणार आहे. जसे की व्याकरणाचा विचार केला असता त्यात मराठी वर्णमाला कशी असते तसेच शब्दांच्या जाती यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, कियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय यासोबतच विविध विषयांवरील निबंध व पत्र लेखन आपल्याला या ब्लॉग वर पाहायला मिळणार आहे. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते प्रश्न मला bhaveshkothari73@gmail.com या मेल वर विचारू शकता.
धन्यवाद 🙏
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा